पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बलाबल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बलाबल   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : दोन गोष्टींच्या बळाची, अनुकूल प्रतिकूल कारणांची तुलना.

उदाहरणे : हे औषध पोटाच्या सर्व विकारावर लागू पडते योजना मात्र रोगाचे बलाबल पाहून करावी लागते.

किसी में होने वाले बल और निर्बलता, उत्कृष्टता-लघुता या अनुकूल-प्रतिकूल कारणों की तुलना।

पहले अपने बलाबल का विचार करके काम में हाथ लगाना चाहिए।
बलाबल

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

बलाबल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. balaabal samanarthi shabd in Marathi.